*काँग्रेस, राष्ट्रवादी, शरद पवार* *यांना सोलापूर येथे झालेल्या " तरूण मराठा संमेलनात " 32 वर्षे वयाच्या एका ( बेरोजगार ) तरुण शेतकऱ्याच्या मुलाने विचारलेले प्रश्न*


 *काँग्रेस, राष्ट्रवादी, शरद पवार* *यांना सोलापूर येथे झालेल्या " तरूण मराठा संमेलनात " 32 वर्षे वयाच्या एका ( बेरोजगार ) तरुण शेतकऱ्याच्या मुलाने विचारलेले प्रश्न* 

1) *भाजप सरकार आल्यावर सरकारने सरकारी नोकरीत खुल्या वर्गातील 25 वर्षे वयाची अट शिथिल करून ती 32 वर्षे वाढवली ती तुमच्या सरकारने 60 वर्षात कां नाही वाढवली ? हा निर्णय आधी घेतला असतातर आजवर हजारो मराठा तरूण नोकरीला लागले असते. मुलांना शिकायलाच 23, 24 वर्षे* *लागतात आणि 25 व्या वर्षी पोलीस भरती किंवा इतर भरती होताना त्यांचे वय निघून गेलेले असते हा साधा निर्णय तुम्ही घेऊ शकला नाहीत 😡 आरक्षण सोडा. मी ही त्यातला*.

2) *तुमची 60 वर्षे सत्ता आहे. आमची 35 वर्षांपासून आरक्षणाची मागणी आहे . भाजपने जसे केंद्रात 10 टक्के आणि राज्यात 16 टक्के आरक्षण दिले कायद्यात बसणारे व इतरांच्या आरक्षणाला धक्का न लावता टिकणारे, कायदे करून दिले. ते तुम्ही इतकी वर्षे का नाही केले* ?😡

3) *तुमच्या पक्षाच्या आमदार शालिनीताई पाटील यांना तुम्ही आरक्षणाची मागणी केली म्हणून काढून टाकले, केवढा द्वेष आहे तुमचा मराठा समाजाबद्दल* 😡

4) *आज मराठा समाजातील मुलांना भाजप सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे शिक्षणात(606 च्या वर कोर्स मध्ये) आरक्षण भेटत आहे, शिष्यवृत्ती भेटत आहे*, शिक्षणात *अर्धी फी भरावी लागत आहे,( सारथी ...योजनेत) *वसतिगृहात जागा मिळत आहेत, त्या मुळे लाखो गरीब, मध्यमवर्गीय मराठा मुलांचे शिक्षणाचे स्वप्न पूर्ण होत आहे.* 

5) *अण्णासाहेब पाटील महामंडळ योजने तर्फे मराठा उद्योजकांना 10 लाख व त्याच्या वर तरुणांना कर्ज दिली जात आहेत* 

6) *पवार साहेब तुम्ही मराठा मोर्चाना पाठिंबा का दिला नाही*?

7) *तुमच्या पक्षाचे आमदार ... विधानसभेत मराठा आरक्षणाची चर्चा चालू असताना मुसलमानांना आरक्षण द्या म्हणून गोंधळ का घालत होते ? तुम्हाला मराठा अरक्षणापेक्षा तो प्रश्न महत्वाचा होता का ? मुसलमान समाजातील 52 जातींना आरक्षण आहे आणि धर्माच्या नावावर आरक्षण भेटू शकत नाही हे माहीत असूनही तुम्ही 5 दिवस सभागृह चालू दिले नाही* 

8) *तुमच्या प्रोफाइल picture वर सर्व महापुरुष आहेत मग शिवाजी महाराज का नाहीत* * ?

9) *तुम्ही प्रत्येक सभेत फुले, शाहू, आंबेडकरांचे नाव घेऊन पुरोगामी महाराष्ट्र म्हणता, मग शिवाजी महाराजांचे नाव का घेत नाहीत. त्यांनी काय तुमचं घोडं मारलंय ?आज तुमच्या या प्रचारामुळे शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र पुरोगाम्यांचा झाला आहे* 

10 ) *तुमची सत्ता 60 वर्षां पासून आहे, शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची अवस्था काय झाली आहे ? कधी पाहिली आहे का ? पण तुमचे बंगले फार्महाऊस किल्ल्यांपेक्षा लई भारी , राजस्थानला पण किल्ले आहेत तिथल्या आणि आपल्या किल्ल्यांची अवस्था पहा काय करून ठेवली आहे तुम्ही* 

11) *मोदींना नावे ठेवता! पण मोदी आता पर्यंत कित्येक वेळा रायगडावर छत्रपतींचे आशीर्वाद घेण्या साठी आले आहेत. जेंव्हा ते पंतप्रधान नव्हते, गुजरातचे मुख्यमंत्री होते तेंव्हा पण आलेत आणि पंतप्रधान झाल्यावर दोनदा आलेत. गुजरात मधील सुरत येथे भारतातील सगळ्यात मोठा छत्रपतींचा पुतळा 2010 साली मोदींनीच बांधला आहे आणि तुम्ही अजून जागाच शोधत आहात, तेंव्हा मोदी मुख्यमंत्री होते, पंतप्रधान पदाच्या शर्यतीत पण नव्हते, मग खरे शिवभक्त कोण?*

*तुम्ही IPL मॅच बघायला कित्येक वेळेस जाता कधी एखाद्या गडावर गेलाय का उभ्या आयुष्यात ? आणि महाराजांच्या नावाने मतं पाहिजेत, कोण देणार तुम्हाला मतं ?*

12) *शिवाजी महाराजांचे तैल चित्र 60 वर्षां नंतर मोदींनी संसदेत लावले, तुमच्या काळात का नाही लावले गेले ? शिवाजी महाराजांवरचे नाटक लाल किल्यात होण्यासाठी तब्बल 60 वर्षे लागली आणि तुम्ही महाराजांच्या नावांन मतं मागताय, लाज कशी वाटत नाही.*

13) *मराठा समाजातील एका तरी मुलाला तुमच्या उभ्या हयातीत तुमच्या पक्षाने मदत केली आहे का?* 

14 ) *काँग्रेसची 60 वर्षे सत्ता होती, तुम्ही चार वेळेस मुख्यमंत्री, 10 वर्षे कृषी मंत्री होता शेतीला साधी *24 तास जाऊदे 8 तास तरी वीज, पाणी देऊ शकला नाहीत. या दोनच गोष्टी शेतकऱ्यांना दिल्या असत्यात तर आज शेतकरी कर्ज मागणारा नाही, तर कर्ज देणारा झाला असता* *पण दुर्भाग्य तुम्हाला निवडून दिल्याबद्दल, शेतकरी आत्महत्या करणारा, कर्जबाजारी झाला तुमच्याच राज्यात ..... पण मोदी सरकारने शेतीला दीड पट हमीभाव, पीक विमा , जलशिवार, मागेल त्याला शेततळे, पीककर्ज योजना, अडत काढली, आज शहरात कुठे ही शेतकरी आपला माल विकू शकतो, नीमकोटिंग युरिया ची कमी नाही* .... 

*या सगळ्या योजना मोदी सरकारने सामान्य शेतकऱ्यांना दिल्या. आणखी योजना चालू आहेत, त्याही फक्त फक्त 4 वर्षात.*

15 ) *आणखी भरपूर प्रश्न आहेत आरक्षण जाऊदे या योजना जरी राबवल्या असत्या 60 वर्षामध्ये मधे तरी आमची ही अवस्था झाली नसती, आमचा समाज गरीब राहून तुमचा हक्काचा मतदार रहावा म्हणून. तुम्ही हे सगळं केलं नाही. का ? तर तुमची घराणेशाही टिकुन रहावी म्हणून. आणि त्यासाठी तुम्ही मराठा समाजाचा बळी देत आलात .......... पण आता ते दिवस संपले, गुजरात मधुन एक अनुभवी, प्रामाणिक चहावाला गुजरातचा मुख्यमंत्री मोदी येतो काय आणि केंद्रातला कसलाही अनुभव नसताना पहिल्या प्रयत्नात पंतप्रधान होतो.* 

*काय आणि दुसऱ्या टर्मच्या निवडणुकीत तुमचा सुपडा साफ करतो काय, तुमची लायकी नाही की ह्या दोन टर्म मध्ये तुम्ही विरोधी पक्ष नेता होऊ शकला नाहीत ..... थू तुमच्या सर्व जुन्या नेत्यांवर कारण एवढे वर्ष तुम्ही देशाचे लचकेच तोडले व मजा मारली आणि आता मजा नातवंडानीही मारावी आणि कार्यकर्त्यानी काय सतरंज्याच उचलायच्या कि काय? लायकी नसताना ही तुमच्या नातवंडाना मंत्री बनवायची तुमची ईच्छा तुमच्या हयातीत पूर्ण होणार नाही, कारण ह्या देशाला एक प्रामाणिक व विश्वासू पंतप्रधान मिळाला आहे.*


16) *आता बसा बोंबलत पाच वर्ष, मोदी कुठे चुकतो का ते बघत. आणि दुसरे काम आहेच तुमच्याकडे २२ पक्षांच्या महाआघाडीचं, तर कधी महागठबंधनचं. .....तुमच्या नादी लागून ममता बँनर्जी, राहूल गांधी, अखिलेश व मायावती हेही भिकेला लागले*.


*चंद्राबाबू नायडूला तर तुम्ही पंतप्रधान म्हणून घोषितही केले, तो पागल झाला, सर्व देशात भिकाऱ्यासारखे फिरत होता पण त्याच्याच राज्यात वाय एस आर रेड्डीने त्याची लुंगी सोडून पुंगी वाजवली. चार खासदार ही गेले व आमदारही गेले हे त्याला कळलेच नाही. तोही उठला आयुष्यातून तुमच्या नादी लागून आता तो तुमच्या नावान दगड फोडतोय.*


*पण एक पक्की आहे* 

*जे पक्ष तुमच्या नादी लागले ते पूर्ण बरबाद झाले. ओरिसाचे वीस वर्ष मुख्यमंत्री असलेले विजू पटनायक हे सर्वात हुशार व्यक्ती म्हणावे लागतील, त्यानी तुमच्या निमंत्रणाला वाटाण्याच्या लावल्या आणि तुमची संगत नको म्हणून सांगुन तुमची बोळवण केली. आपले राज्य भले आणि आपण भले या बाण्यानं वागले म्हणूनच वाचले. नशीब तुमच्या नादी लागले नाही. नाहीतर बिचारा तोही भिकेला लागला असता.*

*आतातरी मोदी चांगले काम करताहेत हे स्वीकारा*, *मोठेपण दाखवा. उगाच नाही जगातील तेरा देशांनी त्यांना सर्वोत्कृष्ट पुरस्कार देऊन सन्मानित केलंय. त्यांचे अभिनंदन करायचे सोडून फुकट तिरस्कार करताय, म्हणूनच तर तुमच्यासकट सर्व पक्षांच्या नेत्याना भारताच्या हुशार जनतेनं मजबूत बुच मारलंय. त्याना आता कळून चुकलं की कोण आपलं आणि कोण परकं आता जनता तुमच्या पेक्षा हुशार झालीय.*

*अहो पवार साहेब गेलीहोती* 

*सत्तर वर्ष सर्व साखर कारखाने काँग्रेसवाल्यांचे, मोठमोठी कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज, सर्व सहकारी बँकाहि तुमच्याच लोन घेणारे व डुबवणारे पण तुम्हीच हे आता सर्वांना कळून चुकलंय .......अरेरे !!! काय तुम्ही देशाची वाट लावून ठेवली होती.*

*आता बसा नमो नमो करत.* 

Post a Comment

Previous Post Next Post